RHTDM: पुन्हा एकदा पाहायला मिळणार आर माधवनच्या रोमान्सची जादू; २३ वर्षांनंतर ‘हा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर!-romantic cult classic film on ott platform disney plus hotstar re releasing in theaters r madhavan diya mirza saif ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  RHTDM: पुन्हा एकदा पाहायला मिळणार आर माधवनच्या रोमान्सची जादू; २३ वर्षांनंतर ‘हा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर!

RHTDM: पुन्हा एकदा पाहायला मिळणार आर माधवनच्या रोमान्सची जादू; २३ वर्षांनंतर ‘हा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर!

Aug 28, 2024 11:45 AM IST
  • twitter
  • twitter
RHTDM ReRelease: तब्बल २३ वर्षांनंतर हा माधवनचा रोमँटिक कल्ट क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चला जाणून घेऊया ‘या’ तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल...
२००१चा ‘रहना है तेरे दिल में’ हा रोमँटिक चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत थिएटरमध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.
share
(1 / 6)

या चित्रपटात आर माधवनची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात आर माधवनने ‘मॅडी’ची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबतच अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री दिया मिर्झा देखील मुख्य भूमिकेत आहेत.
share
(2 / 6)

दिया मिर्झा या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. तिच्या आधी रिचा पालोदशी संपर्क साधण्यात आला होता, पण रिचाने नकार दिला आणि दियाने या चित्रपटात प्रवेश केला होता.
share
(3 / 6)

‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट २००१मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तो फ्लॉप ठरला होता. त्यामुळे हा चित्रपट लवकरच टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, हा चित्रपट टीव्हीवर आल्यावर त्याने लोकांच्या मनाचा ठाव घेतला.
share
(4 / 6)

लोकांना चित्रपटाची कथा, तसेच चित्रपटातील गाणी देखील आवडली. आजही लोक या चित्रपटातील गाण्यांचा वापर त्यांच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी करतात. एवढेच नाही तर, ब्रेकअपनंतर ते त्यातील ब्रेकअप गाणीही ऐकतात.
share
(5 / 6)

'रेहना है तेरे दिल में' असे या कल्ट चित्रपटाचे नाव आहे. याआधी या चित्रपटाचे नाव 'कोई मिल गया' असे ठरवण्यात आले होते. मात्र, हृतिक रोशनच्या वडिलांनी हे नाव आधीच विकत घेतले होते. त्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलून 'रेहना है तेरे दिल में' असे करण्यात आले. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील पाहू शकता.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज