मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs ENG: रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून फक्त २२ धावा दूर

IND vs ENG: रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून फक्त २२ धावा दूर

Feb 22, 2024 11:50 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत एक खास कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 17 वा भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा आश्चर्यकारक टप्पा गाठण्यासाठी त्यांना फक्त 22 धावांची आवश्यकता आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत एक खास कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 17 वा भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा आश्चर्यकारक टप्पा गाठण्यासाठी त्यांना फक्त 22 धावांची आवश्यकता आहे.(PTI)

इंग्लंडविरुद्ध रांची येथे खेळण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा २२ धावा करताच तो कसोटी क्रिकेटमधील ४ हजार धावांचा टप्पा गाठेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

रोहित शर्माने ५७ कसोटी सामन्यात ९८ डावात ३ हजार ९७८ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ११ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत. सर्वोच्च वैयक्तिक खेळी २१२ धावांची आहे. कसोटीत त्याची फलंदाजीची सरासरी ४५.२० आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सचिन तेंडुलकर (१५९२१), द्रविड (१३२६५), गावस्कर (१०१२२), कोहली (८८४८), लक्ष्मण (८७८१), सेहवाग (८५०३), सौरव (७२१२), पुजारा (७१९५), वेंगसरकर (६८६८), अझरुद्दीन (६२१५), विश्वनाथ (६०८०), कपिल देव (५२४८), आणि  अजिंक्य रहाणे (५०७७) यांनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

रोहितने चालू मालिकेत ३ कसोटीत २४० धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचा समावेश आहे. मालिकेतील ६ डावांमध्ये रोहितची वैयक्तिक धावसंख्या अनुक्रमे २४, ३९, १४, १३, १३१ आणि १९ धावा आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इतर गॅलरीज