(6 / 8)आमचा निर्णय लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक घेऊ शकत नाही- या मुलाखतीत रोहितने सांगितले की, ५ किंवा ६ महिन्यांनंतर काय होणार आहे याचा तो फारसा विचार करत नाही, रोहित म्हणाला, 'लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक खेळाडूची निवृत्ती केव्हा होणार कसं काय ठरवतील?. मला स्वतःवर विश्वास आहे की काय करायला पाहिजे. पण रोहितच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, त्याने आपल्या निवृत्तीबद्दलच्या सर्व अफवांना ब्रेक लावला आहे.