(3 / 4)दरम्यान, मुंबई शहरात हमरस्त्यावर रस्ता खचल्याने पालिका प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. यापूर्वी देखील अशाप्रकारे रस्ता खचण्याची घटना घडली होती. अनेक ठिकाणी पाण्याची लाइनमध्ये गळती आहे. पालिका प्रशासनाकडून दुरूस्तीचे काम केले जात नसल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केला आहे. (PTI)