Rinku Rajguru In Saree:नुकतेच रिंकू राजगुरु हिने काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
(1 / 6)
रिंकू राजगुरू ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा 'झिम्मा २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
(2 / 6)
रिंकू राजगुरू हीच 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, अभिनेत्री सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यानिमित्ताने ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
(3 / 6)
नुकतेच रिंकू राजगुरु हिने काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
(4 / 6)
रिंकू राजगुरू हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने सुंदर मोती रंगाची साडी नेसली आहे.
(5 / 6)
रिंकू राजगुरूंच्या या साडीवर सोनेरी जरीकाम करण्यात आले आहे. या लूकला साजेसा मेकअप देखील तिने केला आहे.
(6 / 6)
केसांचा आंबाडा त्यावर लाल गुलाबाची फुलं आणि गळ्यात सुंदर चोकर नेकलेस घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे. (All Photos: iamrinkurajguru/IG)