Mumbai Kurla Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला भीषण आग, खिडकीत अडकले नगिरक; पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Kurla Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला भीषण आग, खिडकीत अडकले नगिरक; पाहा फोटो

Mumbai Kurla Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला भीषण आग, खिडकीत अडकले नगिरक; पाहा फोटो

Mumbai Kurla Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला भीषण आग, खिडकीत अडकले नगिरक; पाहा फोटो

Oct 08, 2022 08:48 PM IST
  • twitter
  • twitter
Mumbai Fire : मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे. या इमारतीच्या काही सदनीकात राहणारे नागरिक जिवाच्या भीतीने खिडकीतून बाहेर पडून तेथील जागेचा त्यांनी आसरा घेतला आहे. त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू झाले आहे.
मुंबईतील चेंबूर येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याने आपला जीव वाचवण्यासाठी रहिवासी खिडक्यांमध्ये  लटकलेले होते. 
twitterfacebook
share
(1 / 7)
मुंबईतील चेंबूर येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याने आपला जीव वाचवण्यासाठी रहिवासी खिडक्यांमध्ये  लटकलेले होते. (HT Photo)
आग आटोक्यात आणण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की, या आगीच्या घटनेत कोणतीही जिवत हानी अथवा जखमी झालेले नाहीत. 
twitterfacebook
share
(2 / 7)
आग आटोक्यात आणण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की, या आगीच्या घटनेत कोणतीही जिवत हानी अथवा जखमी झालेले नाहीत. (HT Photo)
 मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात रहिवाशी इमारतीला ही आग लागली आहे. वरच्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीच्या घटनेतून तब्बल ३३ नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)
 मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात रहिवाशी इमारतीला ही आग लागली आहे. वरच्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीच्या घटनेतून तब्बल ३३ नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.(HT Photo)
 एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. आणि बघता बघता आगीने उग्ररूप धारण केले.  हायलाइट असे इमारतीचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीतून इतरांना बाहेर काढण्याचे ऑपरेशन सुरू असताना बाहेर काढलेले रहिवाशी. 
twitterfacebook
share
(4 / 7)
 एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. आणि बघता बघता आगीने उग्ररूप धारण केले.  हायलाइट असे इमारतीचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीतून इतरांना बाहेर काढण्याचे ऑपरेशन सुरू असताना बाहेर काढलेले रहिवाशी. (HT Photo)
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, एक जंबो वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 
twitterfacebook
share
(5 / 7)
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, एक जंबो वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (HT Photo)
मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती दुपारी २.४५ लळा मिळाली.  या इमारतीच्या काही सदनीकात राहणारे नागरिक जिवाच्या भीतीने खिडकीतून बाहेर पडून तेथील जागेचा त्यांनी आसरा घेतला होता. 
twitterfacebook
share
(6 / 7)
मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती दुपारी २.४५ लळा मिळाली.  या इमारतीच्या काही सदनीकात राहणारे नागरिक जिवाच्या भीतीने खिडकीतून बाहेर पडून तेथील जागेचा त्यांनी आसरा घेतला होता. (ANI)
खिडकीमद्धे अडकलेल्या नागरिकांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या घटनेट काही जीवित हानी झाली का या बाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 
twitterfacebook
share
(7 / 7)
खिडकीमद्धे अडकलेल्या नागरिकांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या घटनेट काही जीवित हानी झाली का या बाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. (PTI)
इतर गॅलरीज