(2 / 8)रेखा ही दक्षिण भारतीय इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी आहे. मात्र, रेखाच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या आईला सोडून दिले होते. रेखाचे तिच्या वडिलांशी चांगले संबंध नव्हते. वडिलांशिवाय तिने बालपण फक्त आईसोबत घालवले.(instagram)