(4 / 9)अंडी: अंडी पौष्टिक आणि चवदार अन्न आहे. मात्र दुसऱ्यांदा गरम केल्यास त्यातील सर्व पोषक द्रव्ये नष्ट होतात आणि त्यात हानिकारक जीवाणू वाढतात. त्यामुळे अंड्यांपासून बनवलेला कोणताही पदार्थ दुसऱ्यांदा गरम करून खाऊ नये. उकडलेली अंडी दुसऱ्यांदा गरम करू नका. यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच यात असलेल्या नायट्रोजनचे ऑक्सिडायझेशन होते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.