Union Budget : दमदार भाषणामुळंच नाही तर लाल साडीवरूनही अर्थमंत्र्यांची चर्चा; काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Union Budget : दमदार भाषणामुळंच नाही तर लाल साडीवरूनही अर्थमंत्र्यांची चर्चा; काय आहे कारण?

Union Budget : दमदार भाषणामुळंच नाही तर लाल साडीवरूनही अर्थमंत्र्यांची चर्चा; काय आहे कारण?

Union Budget : दमदार भाषणामुळंच नाही तर लाल साडीवरूनही अर्थमंत्र्यांची चर्चा; काय आहे कारण?

Feb 01, 2023 01:52 PM IST
  • twitter
  • twitter
  • Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज मोदी सरकारचा पाचवा आणि अखेरचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी देशातील अनेक सेक्टरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

(HT_PRINT)
Nirmala Sitharaman Speech : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची इंग्रजीवर मोठी पकड आहे. त्यामुळं अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अनेक घोषणा करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

(Rahul Singh)
Finance Minister Nirmala Sitharaman : परंतु अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमन यांनी बहिखात्याच्या रंगाचीच म्हणजे लाल साडी नेसली होती. त्यामुळं त्यांच्या पेहरावाचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

(PTI)
संसदेतील अधिवेशनात किंवा बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन या त्यांच्या पेहरावामुळं नेहमीच चर्चेत असतात.
twitterfacebook
share
(4 / 6)

निर्मला सीतारमन यांची इंग्रजीतील भाषणांची नेहमीच चर्चा होत असते. परंतु त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना घातलेल्या लाल साडीवरून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
twitterfacebook
share
(5 / 6)

निर्मला सीतारमन या देशाच्या अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळी संसदेत बजेट सादर करण्याची प्रथा मोडीत काढली होती. संध्याकाळी बजेट सादर करणं हे गुलामगिरीचं प्रतिक असल्याचं सांगत त्यांनी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास बजेट सादर करण्यास सुरुवात केली.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज