मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  RCB vs KKR : आज गंभीर-कोहली आमनेसामने, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

RCB vs KKR : आज गंभीर-कोहली आमनेसामने, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Mar 29, 2024 11:51 AM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • RCB vs KKR Playing 11, IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये आज (२९ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे होणार आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. त्यांचा पहिला सामना सीएसकेविरुद्ध झाला होता. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

यानंतर आता मोसमातील दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात? याबाबत जाणून घेणार आहोत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीवीर असतील. यानंतर मधल्या फळीत रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत आणि दिनेश कार्तिकसारखे फलंदाज असतील. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, मयंक डागर आणि यश दयाल हे गोलंदाज असू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

आरसीबीची संभाव्या प्लेइंग इलेव्हन- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, मयंक डागर आणि यश दयाल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

यानंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून श्रेयस अय्यर, फिलिप सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा आणि रमणदीप सिंग हे फलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

त्याचवेळी सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजीची जबाबदारी हर्षित राणा, मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

केकेआरची संभाव्य प्लेइंग इलेवन- श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

केकेआरची संभाव्य प्लेइंग इलेवन- श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज