मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Who is Shreyanka Patil : कोण आहे श्रेयंका पाटील? लाईव्ह सामन्यात चाहत्यानं घातली लग्नाची मागणी, पाहा

Who is Shreyanka Patil : कोण आहे श्रेयंका पाटील? लाईव्ह सामन्यात चाहत्यानं घातली लग्नाची मागणी, पाहा

Feb 28, 2024 05:35 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • RCB vs Gujarat Giants : WPL 2024 मध्ये पाचवा सामना (२७ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने सहज विजय मिळवला. पण या सामन्यातील एका घटनेने सर्वांचंं लक्ष वेधून घेतलं. आरसीबीची युवा ऑलराउंडर श्रेयांका पाटीलला एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली.

WPL सामन्यादरम्यान श्रेयांका पाटीलला एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली. यानंतर श्रेयांका पाटील चांगलीच चर्चेत आली आहे. श्रेयांका पाटील कोण आहे? हे जाणून घेण्याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

श्रेयंका पाटील महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात (WPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. श्रेयांकाने गेल्या wpl हगांमातही दमदार कामगिरी केली आहे. सोबतच ती देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करून टीम इंडियात एन्ट्री केली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

श्रेयंका पाटील मूळची बंगळुरूची आहे. २१ वर्षीय श्रेयांकाने T20I आणि ODI मध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. श्रेयंका पाटील WPL 2023 मध्ये ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, बॅटने ६२ धावा केल्या. तिने १५१ च्या विलक्षण स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

विशेष म्हणजे, महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत (emerging women asia cup 2023) भारत-अ संघाकडून खेळतानाही श्रेयंकाची कामगिरी उत्कृष्ट होती. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

तिने महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी करताना ९ बळी घेतले होते आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. उदयोन्मुख महिला आशिया चषक स्पर्धेत श्रेयांका पाटीलला सर्वोत्‍तम खेळाडू म्हणूनही गौरवण्‍यात आले होते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सोबतच श्रेयांका पाटील ही कॅरेबियन प्रीमियर लीग खेळणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. २०२३ च्या WCPL मध्ये गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने श्रेयंकाला (Shreyanka Patil Guyana Amazon Warriors) त्यांच्या संघाशी जोडले होते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सोबतच श्रेयांका पाटील ही कॅरेबियन प्रीमियर लीग खेळणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. २०२३ च्या WCPL मध्ये गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने श्रेयंकाला (Shreyanka Patil Guyana Amazon Warriors) त्यांच्या संघाशी जोडले होते. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज