मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बोल्ड लूक! चाहते करतायेत सौंदर्याची स्तुती

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बोल्ड लूक! चाहते करतायेत सौंदर्याची स्तुती

Oct 05, 2022 03:13 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सध्या गुडबाय या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिने एक नवीन फोटोशूट केले आहे, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रश्मिका मंदान्नाचे सर्व फोटो नेहमीच आकर्षक असतात. तिचे पांढऱ्या ड्रेसमधले फोटो अधिक प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

रश्मिका मंदान्नाचे सर्व फोटो नेहमीच आकर्षक असतात. तिचे पांढऱ्या ड्रेसमधले फोटो अधिक प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.(Instagram)

नवे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, रश्मिकाच्या सौंदर्याचे कितीही कौतुक केले तरी ते पुरेसे नाही.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नवे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, रश्मिकाच्या सौंदर्याचे कितीही कौतुक केले तरी ते पुरेसे नाही.

रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या शुभ्र आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या शुभ्र आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.(Rashmika Instgram)

रश्मिका मंदान्ना ही आता बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

रश्मिका मंदान्ना ही आता बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री आहे.(Instagram)

रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज