(5 / 7)चाहत्यांसाठी रश्मिका अधूनमधून ग्लॅमरस पोज असलेले फोटो सोशल मीडियावर टाकत असते. यापूर्वी तिने एका फोटोशुटदरम्यान घेतलेला गाऊनमध्ये काढलेला एक हॉट फोटो पोस्ट केला होता. त्याचं कॅप्शन होतं, ‘Me ft twinkling stars…' पांढऱ्या फुलांच्या गाऊनवर तिने सोन्याचे चमकदार आभूषण घातले होते. पट्टा असलेले स्लीव्हज, खोल गळ्याची नेकलाइनमुळे रंग आणि वस्त्राचं कॉम्बिनेशन अधिकच खुलून दिसत होते. (Instagram)