Rashmika Mandanna: लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केल्याने आता ती चर्चेत आली आहे.
(1 / 6)
जगभरातील चाहते अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लूक आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. रश्मिका मंदानाने तिचे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता नव्या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना पारंपारिक लूकमध्ये तिच्या चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसत आहे.
(2 / 6)
या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाचा देसी अवतार पाहून चाहते तिचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत. लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केल्याने आता ती चर्चेत आली आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये, रश्मिका मंदाना एका एलिगंट लेहेंगा सेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, ज्यासोबत तिने मॅचिंग दुपट्टा देखील कॅरी केला आहे.
(4 / 6)
रश्मिका मंदानाने तिच्या या लूकला मॅचिंग ज्वेलरी घालून कॅमेऱ्यासाठी किलर पोज दिल्या आहेत. तिच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
(5 / 6)
याआधी रश्मिका मंदानाने ब्लॅक आउटफिटमध्ये इन्टरनेटचा पारा वाढवला होता. या आउटफिटला ती हॉटनेसचा टच देताना दिसली होती.
(6 / 6)
साडी लूकमध्ये रश्मिका मंदाना कमालीची सुंदर दिसतेय. अभिनेत्री जेव्हाही साडी नेसते, तेव्हा चाहते कमेंट बॉक्समध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.