(5 / 6)रश्मिका मंदाना हिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जपान एक अशी जागा आहे, जिथे मी अनेक वर्षांपासून जाण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न कधी पूर्ण होईल, असा विचार मी केलाच नव्हता. ॲनिमे जगाच्या सर्वोत्तम निर्मात्यांना पुरस्कार देणाऱ्या अवॉर्ड शोचा भाग होण्याचा अभिमान वाटतो.