Rashmika Mandanna Photoshoot: अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकतेच तिचे काही किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका मंदना खूपच किलर दिसत आहे.
(1 / 6)
साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि नितळ सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकतेच तिचे काही किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका मंदना खूपच क्यूट दिसत आहे.(All Photos: Instagram)
(2 / 6)
या नव्या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाची किलर स्टाईल अगदी पाहण्यासारखी आहे. तिच्या या फोटोंवरून चाहत्यांच्या नजराच हातात नाहीयेत.
(3 / 6)
रश्मिका मंदानाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक ऑफ-शोल्डर बॉडीकॉन गाऊन घातला आहे. या फोटोंमध्ये रश्मिका खूपच हॉट दिसत आहे. फोटो पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.
(4 / 6)
लाखो चाहते अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या या फोटोंवर वॉव, हॉटी, स्टनिंग ऑलवेज, हॉट स्टफ आणि लुकिंग गॉर्जियस अशा कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
(5 / 6)
याआधी रश्मिका मंदाना पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत सोशल मीडियावर कहर करताना दिसली होती. या साडीत देखील रश्मिका खूप सुंदर दिसत होती.
(6 / 6)
रश्मिका मंदानाने फारच कमी वेळात साऊथ, तसेच बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे. रश्मिका मंदाना अनेकदा तिच्या हॉट स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसते.