Rashmika Mandanna: काय तो नखरा अन् काय त्या अदा... श्रीवल्लीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashmika Mandanna: काय तो नखरा अन् काय त्या अदा... श्रीवल्लीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

Rashmika Mandanna: काय तो नखरा अन् काय त्या अदा... श्रीवल्लीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

Rashmika Mandanna: काय तो नखरा अन् काय त्या अदा... श्रीवल्लीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

Jan 03, 2023 11:07 AM IST
  • twitter
  • twitter
  • Rashmika Mandanna: आपल्या क्युट हास्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी रश्मिका आपल्या फॅशनसेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते.
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या ‘पुष्पा २’मुळे प्रचंड चर्चेत आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
twitterfacebook
share
(1 / 5)

सोशल मीडियावर देखील रश्मिकाचा जलवा पाहायला मिळत आहे. अभिनयच नव्हे तर, रश्मिका फॅशन विश्वात देखील सक्रिय झाली आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
twitterfacebook
share
(2 / 5)

आपल्या क्युट हास्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी रश्मिका आपल्या फॅशनसेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. नुकतेच रश्मिका मंदानाने एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
twitterfacebook
share
(3 / 5)

या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. रश्मिका मंदानाने या खास फोटोशूटसाठी सुंदर फ्लोरल प्रिंटेड आऊटफिट निवडला आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
twitterfacebook
share
(4 / 5)

रश्मिकाने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलक्या मेकअपसह बन हेअरस्टाईल केली आहे. या लूकमध्ये तिने आपल्या वेस्टर्न आऊटफिटला एथनिक टच दिला आहे. रश्मिकाचा हा स्टनिंग लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज