(4 / 5)फॅन पेजवरून शेअर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'रश्मिका मंदानाचा नवरा बनण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असावेत? ती भारताची नॅशनल क्रश आहे, त्यामुळे तिचा नवराही खास असला पाहिजे. तिचा नवरा व्हीडीसारखा असावा. म्हणजे आम्हाला असे म्हणायचे आहे की, तो तिचा सांभाळ करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी धाडसी आणि सामर्थ्यवान असायला हवा. आपण तिला राणी म्हणतो, तर तिचा नवराही राजासारखा असायला हवा.