Rashmika Mandanna Bold Look: नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता तिच्या ड्रेसमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे.
(1 / 5)
नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता तिच्या ड्रेसमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे.
(2 / 5)
या ड्रेसमुळे रश्मिका चांगलीच ट्रोलही होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
(3 / 5)
या पुरस्कार सोहळ्यात रश्मिकाने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. काळ्या रंगाच्या या आउटफिटमध्ये रश्मिका सुंदर दिसत होती.
(4 / 5)
मात्र, रश्मिकाचा हा ड्रेस पाहून अनेकांना उर्फी जावेदची आठवण आली. रश्मिकाचा ड्रेस अतिशय रीव्हीलिंग असल्याने चाहते तिला ट्रोल करत आहेत.
(5 / 5)
तर, चाहते रश्मिकाला उर्फीची स्टाईल कॉपी केल्याचे म्हणत बोल लगावत आहेत. रश्मिका तिच्या या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.