Rashmika Mandana deepfake video face: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये झारा पटेलचा चेहरा बदलून अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लावण्यात आला होता. त्यामुळे झारा चर्चेत आहे.
(1 / 5)
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. AIचा वापर करुन झारा पटेलच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे.
(2 / 5)
झारा पटेल एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४५ लाख फॉलोअर्स आहेत.
(3 / 5)
ती सतत हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
(4 / 5)
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसतात.