Rasha Thadani In White Lehenga: अभिनेत्री रवीना टंडनची लाडकी लेक राशा थडानी हिने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(1 / 6)
अभिनेत्री रवीना टंडनची लाडकी लेक राशा थडानी हिने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पारंपारिक अवतार पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
(2 / 6)
या फोटोंमध्ये, राशा थडानी ऑफ व्हाइट लेहेंगा परिधान करून स्वर्गातून उतरलेल्या अप्सरेसारखी सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या या लूकच्या प्रेमात पडले आहेत.
(3 / 6)
या फोटोंमध्ये, राशा थडानीने लेहेंगासह मॅचिंग नेटेड दुपट्टा देखील कॅरी केला आहे, जो तिच्या लूकला अधिक ग्रेस देत आहे.
(4 / 6)
या लूकसोबत राशा थडानीने मांग टिक्का, कानातले, अंगठी, ब्रेसलेट आणि हायहिल्स घालून संपूर्ण लूक ऍक्सेसराइज केला.
(5 / 6)
या फोटोंमध्ये राशा थडानी तिची स्लिम कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
(6 / 6)
या फोटोंमध्ये राशा थडानी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद लुटत, फोटोशूट करताना दिसली आहे.