मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rasha Thadani: रवीना टंडनच्या लेकीचा क्यूट अंदाज पाहिलात का? राशा थडानीचं नवं फोटोशूट चर्चेत!

Rasha Thadani: रवीना टंडनच्या लेकीचा क्यूट अंदाज पाहिलात का? राशा थडानीचं नवं फोटोशूट चर्चेत!

Jan 02, 2024 07:46 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Rasha Thadani Photoshoot: रवीना टंडनची लाडकी लेक राशा थडानी हिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती तिच्या स्टाईलने चाहत्यांना सतत आश्चर्यचकित करत आहे.

रवीना टंडनची लाडकी लेक राशा थडानी हिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती तिच्या स्टाईलने चाहत्यांना सतत आश्चर्यचकित करत आहे. नुकतेच राशा थडानीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये राशा थडानी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

राशाने फोटो शेअर करताना कॅप्शनमधून तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमधील राशा थडानीचा साधेपणा आणि निरागसपणा चाहत्यांना वेड अक्षरशः वेड लावत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या फोटोंमध्ये राशा थडानीने हलक्या मेकअपसह कर्ल हेअरस्टाइल करून आपला लूक पूर्ण केला आहे. राशा थडानीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या फोटोंमध्ये राशा थडानीने हलक्या मेकअपसह कर्ल हेअरस्टाइल करून आपला लूक पूर्ण केला आहे. राशा थडानीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज