मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepika Ranveer: मत द्यायला पोहोचली दीपिका; होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह!

Deepika Ranveer: मत द्यायला पोहोचली दीपिका; होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह!

May 20, 2024 05:48 PM IST
  • twitter
  • twitter
Ranveer Singh-Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोणही पतीसोबत मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी रणवीर सिंह दीपिकाची भरपूर काळजी घेताना दिसला.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. याआधी ही अभिनेत्री ग्लोबल डिसप्टर्स २०२४च्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे चर्चेत होती. आज निवडणुकांचा ५वा टप्पा मुंबईत पार पडत आहे. यात बॉलिवूडच्या स्टार्सनीही मतदान केले आहे. सध्या स्टार्सचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणही पतीसोबत मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी रणवीर सिंह दीपिकाची भरपूर काळजी घेताना दिसला.
share
(1 / 5)

नुकतेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये एकीकडे पती रणवीर सिंह पत्नीची काळजी घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे दीपिकाही तिच्या बेबी बंपची काळजी घेताना दिसत आहे. व्हिडीओतील अभिनेत्रीच्या हालचाली आणि तिच्या एक्सप्रेशन्सवरून स्पष्ट होते की दीपिका आई होण्याचा हा प्रवास खूपच काळजीपूर्वक करत आहे.
share
(2 / 5)

काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या प्रेग्नसीच्या वार्ता खोट्या असल्याचे म्हटले जात होते. दीपिकाचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्याला पाहून लोकांनी अंदाज बांधला की, दीपिका सेरागेसीच्या माध्यमातून आई होणार आहे. मात्र, या अभिनेत्रीचे आता जे व्हिडीओ आणि फोटोसमोर आले आहेत, ते पाहिल्यानंतर आता सगळ्या गोष्टी केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
share
(3 / 5)

त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही आनंद व्यक्त करत आहेत. यावर एका युजरने लिहिले की, तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. आणखी एका युजरने लिहिले की, आता अफवा पसरवणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. तिसऱ्या यूजरने लिहिले की, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणखी एक युजर म्हणाला की, तुमचे खूप खूप अभिनंदन. युजर्स आता या पोस्टवर अशा कमेंट करत आहेत.
share
(4 / 5)

दीपिका पदुकोण शेवट बॉक्स ऑफिसवर 'फायटर' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर चांगले काम केले होते. त्याचवेळी, आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कल्की २८९८ एडी' आणि 'सिंघम अगेन' हे अभिनेत्रीचे आगामी चित्रपट आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत कमाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज