(5 / 6)रणजी करंडक २०२४ मध्ये ४ शतकांसह सर्वाधिक शतकांच्या यादीत तीन खेळाडूंनी संयुक्त विक्रम प्रस्थापित केला आहे. केरळच्या सचिन बेबीने १२ डावात फलंदाजी करत ४ शतके झळकावली आहेत, तर आंध्र प्रदेशच्या रिकी भुई आणि बडोद्याच्या शाश्वत रावत यांनी प्रत्येकी १३ डावांत चार शतके झळकावली आहेत.