मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Eid-Ul-Fitr 2023 : रमजानच्या अखेरच्या शुक्रवारी देशभरात उत्साह, चंद्रदर्शन झाल्यानंतर उद्या साजरी होणार ईद
- Eid-Ul-Fitr 2023 : रमजान महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी देशातील अनेक शहरांत विशेष नमाज अदा करण्यात आली आहे.
- Eid-Ul-Fitr 2023 : रमजान महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी देशातील अनेक शहरांत विशेष नमाज अदा करण्यात आली आहे.
(1 / 6)
Eid-Ul-Fitr 2023 : रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पाळल्या जाणार्या जमात-उल-विदाच्या निमित्ताने, भारतभरातील मुस्लिमांनी नमाज अदा करून हा दिवस साजरा केला.(AFP)
(2 / 6)
Ramadan Eid : अहमदाबादमधील शाह-ए-आलम मशिदीत मुस्लिम भाविकांनी पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारची नमाज अदा केली आहे. (AFP)
(3 / 6)
रमजानच्या अखेरच्या शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत पवित्र कुराणचं पठण केलं आहे. याशिवाय अनेकांनी पापांसाठी अल्लाहकडे क्षमा मागितली.(AFP)
(4 / 6)
Jama Masjid Delhi : मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे खुले असतात आणि अल्लाह त्याच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. (REUTERS)
(5 / 6)
भारतासह जगभरातील मुस्लिम मोठ्या उत्साहाने रमजानचा महिन्यात उपवास करून देवाची भक्ती करत असतात. (REUTERS)
इतर गॅलरीज