मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ram Temple: पारंपरिक पद्धतीने विधीवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा; पाहा फोटो

Ram Temple: पारंपरिक पद्धतीने विधीवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा; पाहा फोटो

Jan 22, 2024 02:44 PM IST
  • twitter
  • twitter
  • PM Modi performs rituals : राम मंदिर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. मोदी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने विधिवत हा सोहळा पार पडला.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सोमवारी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले.  
share
(1 / 8)
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सोमवारी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले.  (PTI)
सोनेरी रंगाचा कुर्ता, धोतर, जॅकेट आणि  दुमडलेल्या लाल दुपट्ट्यावर चांदीची छत्री धरून मोदी यांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. 
share
(2 / 8)
सोनेरी रंगाचा कुर्ता, धोतर, जॅकेट आणि  दुमडलेल्या लाल दुपट्ट्यावर चांदीची छत्री धरून मोदी यांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. (HT Photo/Deepak Gupta)
अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक सोहळा पार पडल्यावर पंतप्रधान मोदी येथील  एका सभेला संबोधित करतील.
share
(3 / 8)

अयोध्येतील राम मंदिरात 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत हे देखील  पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उपस्थित होते.
share
(4 / 8)

या शुभ समारंभात भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आदल्या दिवशी अयोध्येला पोहोचले. "अयोध्या धाममध्ये श्री राम लाला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिव्य क्षण हा प्रत्येकासाठी भावनिक क्षण आहे. या अनोख्या कार्यक्रमाचा भाग होणे हे माझे भाग्य आहे. जय सियाराम," असे त्यांनी ट्विटर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.  
share
(5 / 8)

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत   'प्राण प्रतिष्ठा' विधीमध्ये भाग घेतला.  
share
(6 / 8)

अयोध्येतील राममंदिरात 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी राम लल्लाच्या मूर्तीसमोर प्रार्थना केली. "या दैवी कार्यक्रमाचा भाग बनणे हे भाग्याचे आहे असे मोदी यांनी ट्विट करत भावना व्यक्त केली. 
share
(7 / 8)

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले भाविक. 
share
(8 / 8)

इतर गॅलरीज