बहुप्रतिक्षित 'प्राण प्रतिष्ठा'चा भव्य समारंभ आज २२ जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर, मंदिर एका दिवसानंतर लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
(AFP)राम मंदिराच्या अभिषेक समारंभाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर एक पुजारी संध्याकाळचा विधी करतांना.
(AFP)अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या पूर्वसंध्येला 'राम की पेडी' येथील लेझर शोची एक झलक.
(ANI)बाबा बटेश्वर कीर्तन समिती, मध्य प्रदेशचे कलाकार अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सादरीकरण करताना.
(ANI)अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सरयू नदीच्या घाटावर आरती करतांना पुजारी.
(ANI)