मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ram Navami : रामनवमीला श्रीरामांना हे खास ५ प्रकारचे नैवेद्य अर्पण करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

Ram Navami : रामनवमीला श्रीरामांना हे खास ५ प्रकारचे नैवेद्य अर्पण करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

Apr 16, 2024 10:30 PM IST Priyanka Chetan Mali

Ram navami 2024 : बुधवार १७ एप्रिल २०२४ रोजी देशभरात रामजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी  श्रीरामाच्या बाळ स्वरूपाची पूजा केली जाईल, या दिवशी काही खास गोष्टी अर्पण कराव्यात ज्या श्री रामाला खूप प्रिय आहेत, चला जाणून घेऊया.

वाल्मिकी रामायणानुसार, भगवान विष्णूचा सातवा अवतार श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता. या दिवशी रामनवमी केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

वाल्मिकी रामायणानुसार, भगवान विष्णूचा सातवा अवतार श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता. या दिवशी रामनवमी केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.(Shri Ram Janmabhoomi Teerth Kshe)

यावर्षी रामनवमी १७ एप्रिल २०२४ रोजी साजरी होत आहे. रामनवमीला रामजन्मसोहळा आणि श्रीरामाची खास पूजा केली जाते. रामाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. श्रीरामाला कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेऊया.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

पंजिरी - श्रीरामाचा आवडता नैवेद्य म्हणजे पंजिरी किंवा तळलेले पीठ. रामनवमीच्या दिवशी, भगवान रामाला पंजिरी किंवा धणे, तूप आणि साखर घालून तळलेले पीठ अर्पण करा. त्यात तुळशीची पाने टाकायला विसरू नका. असे मानले जाते की, यामुळे श्री राम लवकरच प्रसन्न होतात आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

तांदळाची खीर - भगवान रामाला तांदळाची खीर खूप आवडते. रामनवमीला तांदळाची खीर अर्पण केल्यानेही लक्ष्मी कृपा प्राप्त होते. अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. पौराणिक कथेनुसार, कौशल्याने तांदळाची खीर दिव्य प्रसाद म्हणून खाल्ली, त्यानंतर श्रीरामाचा जन्म झाला. असे मानले जाते की, भगवान रामाच्या जन्माच्या वेळी तांदळाच्या खीरीचा प्रसाद तयार केला गेला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

पंचामृत- शास्त्रात भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. रामनवमीला दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

पंचामृत- शास्त्रात भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. रामनवमीला दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

फळे - रामनवमीला भगवान रामाला कंदमूळ किंवा फळे अर्पण करा. पौराणिक कथेनुसार, प्रभू रामाने वनवासात कंदमुळे व फळेच खाल्ले होते. हे श्रीरामांचे आवडते खाद्यपदार्थ आहे. असे मानले जाते की, त्यामुळे कुटुंबात आनंद नांदतो.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

फळे - रामनवमीला भगवान रामाला कंदमूळ किंवा फळे अर्पण करा. पौराणिक कथेनुसार, प्रभू रामाने वनवासात कंदमुळे व फळेच खाल्ले होते. हे श्रीरामांचे आवडते खाद्यपदार्थ आहे. असे मानले जाते की, त्यामुळे कुटुंबात आनंद नांदतो.(Freepik)

केसर – रामनवमीला घरी केशर किंवा केशर टाकून नैवेद्य अर्पण करा. भगवान रामाला तांदळाच्या खीर मध्ये केसर टाकून अर्पण केल्याने गरिबी दूर होते असे मानले जाते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

केसर – रामनवमीला घरी केशर किंवा केशर टाकून नैवेद्य अर्पण करा. भगवान रामाला तांदळाच्या खीर मध्ये केसर टाकून अर्पण केल्याने गरिबी दूर होते असे मानले जाते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज