(1 / 7)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी त्यांची स्थिती बदलतात. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. १७ एप्रिलला रामनवमी येत आहे आणि या शुभ दिवशी अनेक शुभ मुहूर्त तयार होत आहे. रामनवमीच्या दिवशी गजकेसरी योगाचा प्रभाव राहील. याचा फायदा कोण-कोणत्या राशीला होतो आहे जाणून घ्या.