Ram Mandir Night View: अयोध्येत बनत असलेल्या प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर खूपच अद्भुत आहे. जगभरातील रामभक्तांना प्रतीक्षा आहे की, मंदिर भाविकांसाठी कधी खुले होणार आहे. मंदिर ट्रस्टने मंदिर परिसराचे रात्रीच्या वेळचे काही फोटो शेअर केले आहेत. मंदिरातील आतील नक्षीकाम पाहून स्वर्गाचा भास होतो.