(4 / 4)२२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार असल्याचं प्रियंका म्हणाली. एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून काय करावं हा विचार मनात येत होता. मग मी राममंदिराच्या स्टाईलमध्ये केक बनवला. संपूर्ण केक खाऊ शकतो. केक बनवायला दोन दिवस लागले. संपूर्ण रचना तयार करण्यास वेळ लागला. अनेकांना थीमचे केक हवे असतात. म्हणूनच मी हा केक बनवला आहे. राममंदिराबद्दल एक वेगळीच भावना आहे. भविष्यात मला आणखी काही कल्पना सुचली तर मी प्रयत्न करेन. असं प्रियांका म्हणाली.