मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये किलर लूक

Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये किलर लूक

Feb 10, 2024 03:17 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

Rakul Preet Singh new photos: रकुलने केलेल्या नव्या फोटोशूटमधील गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर साऊथ इंडस्ट्रीतही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती चित्रपटांसोबतच लूकमुळे कायमच चर्चेत असते. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर साऊथ इंडस्ट्रीतही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती चित्रपटांसोबतच लूकमुळे कायमच चर्चेत असते. (Instagram/@rakulpreet)

नुकताच रकुलने नवे फोटोशूट केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

नुकताच रकुलने नवे फोटोशूट केले आहे.(Instagram/@rakulpreet)

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा लांब गाऊन परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा लांब गाऊन परिधान केला आहे.(Instagram/@rakulpreet)

मोकळे केस, कानात गोल्डन कानातले, न्यूड मेकअप रकुलचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

मोकळे केस, कानात गोल्डन कानातले, न्यूड मेकअप रकुलचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे(Instagram/@rakulpreet)

सोशल मीडियावर रकुलच्या या काळ्या गाऊनमधील क्लासिक लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सोशल मीडियावर रकुलच्या या काळ्या गाऊनमधील क्लासिक लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत.(Instagram/@rakulpreet)

Assisted by hairstylist Aliya Shaik, Rakul styled her lush locks into soft curls and left them open at the centre part, cascading beautifully down her shoulders to complete her glam look.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

Assisted by hairstylist Aliya Shaik, Rakul styled her lush locks into soft curls and left them open at the centre part, cascading beautifully down her shoulders to complete her glam look.(Instagram/@rakulpreet)

WhatsApp channel

इतर गॅलरीज