मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहचा क्लासिक अंदाज, नव्या फोटोंनी वेधले लक्ष

Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहचा क्लासिक अंदाज, नव्या फोटोंनी वेधले लक्ष

Jan 14, 2024 03:14 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

Rakul Preet Singh New Look: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या फॅशन स्टाईलने देखील सगळ्यांना भुरळ घालत असते.

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या फॅशन स्टाईलने देखील सगळ्यांना भुरळ घालत असते. नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या फॅशन स्टाईलने देखील सगळ्यांना भुरळ घालत असते. नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.(Instagram/@rakulpreet)

या फोटोशूटमध्ये तिने एमरॉयडरी असलेला थ्री पिस ड्रेस परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोशूटमध्ये तिने एमरॉयडरी असलेला थ्री पिस ड्रेस परिधान केला आहे.(Instagram/@rakulpreet)

या ड्रेसवर राकुलने लांब असे कानातले घातले आहेत. तसेच केसांचा पोनी बांधला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या ड्रेसवर राकुलने लांब असे कानातले घातले आहेत. तसेच केसांचा पोनी बांधला आहे.(Instagram/@rakulpreet)

हातात बांगड्या, न्यूड मेकअप असा लूक केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

हातात बांगड्या, न्यूड मेकअप असा लूक केला आहे.(Instagram/@rakulpreet)

रकुल प्रीत सिंहचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

रकुल प्रीत सिंहचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत(Instagram/@rakulpreet)

WhatsApp channel

इतर गॅलरीज