बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
(Instagram/@rakulpreet)या बर्थडे पार्टीला राकुलने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले.
(Instagram/@rakulpreet)या लूक रकुल अतिशय हॉट दिसत आहे. तिची कर्व्ही बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.
(Instagram/@rakulpreet)