बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलप्रीत सिंह खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लाल रंगाच्या ब्लाऊज आणि लेहेंग्यात एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे.
रकुल प्रीतने या लूकमध्ये गोल्ड ज्वेलरी वापरली आहे. सोनेरी कानातले, ब्रेसलेट, शूज आणि अंगठ्या घालून तिने तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे.
ग्लॉसी मेकअपसह ओपन स्ट्रेट हेअरस्टाईल आणि किलर पोज देत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्या स्टाईलने सर्वांनाच अक्षरशः वेड लावले आहे.
या नव्या फोटोंमध्ये रकुल प्रीत तिची स्लीम कंबर आणि कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसली आहे. यासोबतच तिने अनेक किलर पोज दिल्या आहेत.
या आधी देखील रकुल प्रीत आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.
अनारकली सूटमध्ये रकुल प्रीत सिंहची ही साधी स्टाईल पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.