मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rakul Preet Singh: लग्नापूर्वी समुद्र किनारी बिकिनीत मजामस्ती करताना दिसली रकुल प्रीत सिंह, पाहा फोटो

Rakul Preet Singh: लग्नापूर्वी समुद्र किनारी बिकिनीत मजामस्ती करताना दिसली रकुल प्रीत सिंह, पाहा फोटो

Jan 04, 2024 01:17 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Rakul Preet Singh Bikini look: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्न करणार आहेत. त्यापूर्वी रकुल समुद्र किनारी मजामस्ती करताना दिसली.

गेल्या वर्षात अर्थात २०२३मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. आता नव्या वर्षात म्हणजे२०२४मध्ये देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूड आमिर खानची मुलगी आयरा खानने लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बोहल्यावर चढणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

रकुल अभिनेता जॅकी भगनानीशी लग्न करणार आहे. त्यापूर्वी रकुलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये रकुलने हिरव्या रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये रकुलने हिरव्या रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे.

समुद्र किनारी रकुल रेतीमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

समुद्र किनारी रकुल रेतीमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे.

रकुलचा हा लूक सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

रकुलचा हा लूक सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज