Mehndi Designs For Raksha Bandhan 2024: मेहंदीचे हे डिझाइन पाहायला अतिशय मॉडर्न लूक देते. अरबी शैलीतील मेहंदी डिझाईन किंवा कट-आऊट डिझाइनमध्ये या मेहंदी वेलला सर्वाधिक पसंती दिली जाते. हल्ली केवळ बोटांवर मेहंदी डिझाईन लावण्याचा ट्रेंड सुरू आहे. या प्रकारची मेहंदी दिसायला सुंदर असली तरी पटकन तयारही होते.