Raksha Bandhan 2024: 'रक्षाबंधन' ते 'सरबजीत'पर्यंत, बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारे खास सिनेमे-raksha bandhan from raksha bandhan to sarabjit movies to watch with your brother sister on this occasion ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan 2024: 'रक्षाबंधन' ते 'सरबजीत'पर्यंत, बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारे खास सिनेमे

Raksha Bandhan 2024: 'रक्षाबंधन' ते 'सरबजीत'पर्यंत, बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारे खास सिनेमे

Raksha Bandhan 2024: 'रक्षाबंधन' ते 'सरबजीत'पर्यंत, बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारे खास सिनेमे

Aug 15, 2024 03:38 PM IST
  • twitter
  • twitter
Raksha Bandhan 2024: या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावा-बहिणीसोबत हे खास सिनेमे बघा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा.
रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्यातलं प्रेम वाढवणारा दिवस. बॉलीवूडने गेल्या काही वर्षांत भाव बहिणीच्या पवित्र नात्यावर अनेक चित्रपट बनवले आहेत. देव आनंदच्या 'हरे रामा हरे कृष्णा'मध्ये तो आपल्या हरवलेल्या बहिणीला शोधत होता, तर अमिताभ बच्चनने 'मजबूर' मध्ये आपल्या बहिणीच्या भविष्याचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. पाहूया असेच काही चित्रपट.
share
(1 / 7)
रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्यातलं प्रेम वाढवणारा दिवस. बॉलीवूडने गेल्या काही वर्षांत भाव बहिणीच्या पवित्र नात्यावर अनेक चित्रपट बनवले आहेत. देव आनंदच्या 'हरे रामा हरे कृष्णा'मध्ये तो आपल्या हरवलेल्या बहिणीला शोधत होता, तर अमिताभ बच्चनने 'मजबूर' मध्ये आपल्या बहिणीच्या भविष्याचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. पाहूया असेच काही चित्रपट.(instagram)
२००० मध्ये प्रदर्शित झालेला 'जोश' हा एक रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन जुळी मुले आहेत.
share
(2 / 7)
२००० मध्ये प्रदर्शित झालेला 'जोश' हा एक रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन जुळी मुले आहेत.(instagram)
झोया अख्तर दिग्दर्शित दिल धडकने दो या चित्रपटात कॉमेडी ड्रामा आहे. यात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत होते. प्रियांकाला तिचा पती (राहुल बोस) वाईट वागणूक देतो आणि तिचे आईवडीलही तिच्या विरोधात जातात तेव्हा तिचा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहतो. ती देखील त्याच्या पाठीशी उभी राहते.
share
(3 / 7)
झोया अख्तर दिग्दर्शित दिल धडकने दो या चित्रपटात कॉमेडी ड्रामा आहे. यात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत होते. प्रियांकाला तिचा पती (राहुल बोस) वाईट वागणूक देतो आणि तिचे आईवडीलही तिच्या विरोधात जातात तेव्हा तिचा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहतो. ती देखील त्याच्या पाठीशी उभी राहते.(instagram)
१९९९ मध्ये रिलीज झालेल्या, 'हम साथ साथ है' मध्ये सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल आणि नीलम कोठारी यांचा समावेश आहे, जे चित्रपटात भावंडांची भूमिका करत आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक नाट्य आहे. आणि यात भावंडांचं अतूट प्रेम दाखवण्यात आलं आहे.
share
(4 / 7)
१९९९ मध्ये रिलीज झालेल्या, 'हम साथ साथ है' मध्ये सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल आणि नीलम कोठारी यांचा समावेश आहे, जे चित्रपटात भावंडांची भूमिका करत आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक नाट्य आहे. आणि यात भावंडांचं अतूट प्रेम दाखवण्यात आलं आहे.(instagram)
सरबजीत २०१६ चा हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिने रणदीप हुडाच्या बहिणीची भूमिका केली होती. पाकिस्तानच्या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेल्या सरबजीत (रणदीप)च्या सुटकेसाठी दलबीर (ऐश्वर्या) लढा देते.
share
(5 / 7)
सरबजीत २०१६ चा हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिने रणदीप हुडाच्या बहिणीची भूमिका केली होती. पाकिस्तानच्या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेल्या सरबजीत (रणदीप)च्या सुटकेसाठी दलबीर (ऐश्वर्या) लढा देते.(instagram)
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला रक्षाबंधन हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात एका भावाचे त्याच्या चार बहिणींवरचे प्रेम दाखवण्यात आले आहे. यामध्ये तो आपल्या बहिणींच्या लग्नासाठी खूप प्रयत्न करतो.
share
(6 / 7)
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला रक्षाबंधन हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात एका भावाचे त्याच्या चार बहिणींवरचे प्रेम दाखवण्यात आले आहे. यामध्ये तो आपल्या बहिणींच्या लग्नासाठी खूप प्रयत्न करतो.(instagram)
कभी खुशी कभी गम
share
(7 / 7)
कभी खुशी कभी गम(instagram)
इतर गॅलरीज