Raksha Bandhan : ठाण्यात सर्वधर्मीय रक्षाबंधन उत्साहात साजरा; महिलांनी पोलिसांना राख्या बांधत घेतलं सुरक्षेचं वचन
- Raksha Bandhan In Thane : हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
- Raksha Bandhan In Thane : हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
(1 / 5)
Raksha Bandhan 2023 Thane Updates : देशातील अनेक राज्यांमध्ये धार्मिक तणाव निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत असताना ठाण्यातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.(Prafulla Gangurde (HT))
(2 / 5)
Raksha Bandhan 2023 Thane : रक्षाबंधनानिमित्त ठाण्यात एका सामाजिक संस्थेतर्फे हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.(Prafulla Gangurde (HT))
(3 / 5)
Raksha Bandhan 2023 Thane Updates : हिंदू आणि मुस्लिम महिलांनी ठाणे पोलिसांना राख्या बांधल्या. यावेळी पोलिसांनी आपल्या बहिणींना सुरक्षेचं वचन दिलं.(Prafulla Gangurde (HT))
(4 / 5)
Raksha Bandhan 2023 : मुस्लिम महिलांनी त्यांच्या हिंदू बांधवांना राखी बांधली आणि हिंदू महिलांनी त्यांच्या मुस्लिम बांधवांना राखी बांधली.(Prafulla Gangurde (HT))
इतर गॅलरीज