Raksha Bandhan : राखी कधी काढावी? सोन्या-चांदीच्या राखीसंबंधी शास्त्र काय सांगते, वाचा-raksha bandhan 2024 after how many days can rakhi be drawn and astrology what says about gold and silver rakhi ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan : राखी कधी काढावी? सोन्या-चांदीच्या राखीसंबंधी शास्त्र काय सांगते, वाचा

Raksha Bandhan : राखी कधी काढावी? सोन्या-चांदीच्या राखीसंबंधी शास्त्र काय सांगते, वाचा

Aug 19, 2024 12:58 PM IST
  • twitter
  • twitter
Raksha bandhan 2024 : आज रक्षाबंधन आहे, बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून हा दिवस साजरा करतात, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. राखी किती दिवस बांधायची, सोन्या-चांदीच्या राखीसंबंधी शास्त्र काय सांगते जाणून घ्या.
रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा आज सोमवारी १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होत आहे. सूर्योदयाच्या आधी भद्रा सुरू होईल, ती दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी संपेल. यानंतर राखी बांधता येईल.
share
(1 / 6)
रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा आज सोमवारी १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होत आहे. सूर्योदयाच्या आधी भद्रा सुरू होईल, ती दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी संपेल. यानंतर राखी बांधता येईल.(pixabay)
रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणी आपल्या भावांना या शुभ प्रसंगी राखी बांधतात आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतात. त्याच वेळी, भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमी संरक्षण करण्याचे वचन देतो आणि काही भेटवस्तू देतो. राखीनंतर राखी कधी काढायची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. याबद्दल जाणून घेऊया.
share
(2 / 6)

राखी कधी काढावी : रक्षाबंधनानंतर राखी पोळ्याला काढावी अशी मान्यता आहे. परंतु धार्मिक मान्यतेनुसार २४ तासांनंतर राखी काढता येते. काही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी राखी काढण्याची प्रथा आहे.
share
(3 / 6)

रक्षाबंधनाच्या काही दिवसांनंतर तुम्ही पोळ्याला आणि जन्माष्टमीला राखी काढू शकतात. पण लक्षात ठेवा पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी काढायला विसरु नका, कारण यावेळी राखी घालणे अपवित्र मानले जाते. 
share
(4 / 6)

राखी काढून इकडे-तिकडे ठेऊ नका : अनेक वेळा लोक राखी काढून घरात कुठेही ठेवताना दिसतात, पण असे करणे चुकीचे आहे. रक्षाबंधनाच्या २४ तासांनंतर, पोळ्याला किंवा जन्माष्टमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही राखी काढता तेव्हा लक्षात ठेवा की ती वाहत्या पाण्यात टाकावी किंवा झाडाला बांधावी. तसेच महाराष्ट्रात बैलपोळ्याला राखी काढून ती बैलांच्या शिंगाना बांधायचीही परंपरा आहे.
share
(5 / 6)

सोने आणि चांदीची राखी: राखी स्वतःच संरक्षण धागा आहे म्हणजेच तो एक पवित्र धागा आहे. पण हल्ली लोक फॅशन म्हणून अनेक प्रकारच्या राखी घालतात. आता सोन्या-चांदीच्या राख्याही घातल्या जाऊ लागल्या आहेत, ज्याचा ट्रेंड खूप आहे. या परिस्थितीत, जर तुमची बहीण तुम्हाला सोन्याची किंवा चांदीची राखी बांधत असेल तर ती टाकून देण्याची गरज नाही. सोन्याची किंवा चांदीची राखी वर्षभर घालता येते, असे सांगितले जाते.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज