Yoga Day Celebration On INS Vikramaditya : भारतासह संपूर्ण जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशातील अनेक शहरांत लोकांनी योगा करत आरोग्य राखण्याचा संदेश दिला आहे.
(HT)INS Vikramaditya : केरळच्या कोची बंदरावर असलेल्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला आहे.
(HT)INS Vikramaditya Yoga Day : यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरीकुमार आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी योगाभ्यास केला आहे.
(HT)संरक्षणमंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांनी आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर योगाभ्यास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(HT)देशातील अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीसह अन्य शहरांमध्ये योगाभ्यास करत योग दिन साजरा केला आहे. तसेच योग दिनाचं महत्त्वही लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आलं आहे.
(PTI)