मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rajbhanga Rajyog 2024: महाशक्तीशाली राजयोग, या ३ राशींना ५ फेब्रुवारीपर्यंतचा काळ ठरेल लाभदायी

Rajbhanga Rajyog 2024: महाशक्तीशाली राजयोग, या ३ राशींना ५ फेब्रुवारीपर्यंतचा काळ ठरेल लाभदायी

Jan 08, 2024 04:36 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Raj bhanga yog in astrology: मिथुन राशीमध्ये मजबूत राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग ५ फेब्रुवारीपर्यंत शुभ परिणाम देईल. जाणून घ्या कोणत्या राशींना या राजयोगात उत्तम लाभ होईल.

ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि स्थितीत आहे यावरून हे समजते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाने धनु राशीत प्रवेश झाले आहे. मंगळ शनीच्या दृष्टीपासून दूर असल्यामुळे राशींवर सकारात्मक प्रभाव राहील. मंगळ धनु राशीत असला तरी मिथुन राशीच्या सातव्या स्थानी आहे. या स्थानावर शनि आणि राहू यांची नववी दृष्टी आहे. अशा स्थितीत राजभंग राजयोग तयार झाला आहे. राजभंग राजयोगाची समाप्ती ५ फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत ३ राशीच्या लोकांना या राजयोगाचा खास लाभ होईल. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

मिथुन: या राशीच्या लोकांवर राजयोगाचा अनुकूल परिणाम झाला आहे. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कर्जात अडकल्यास त्यातून सुटका होऊ शकते. कायदेशीर बाबींमध्ये अपेक्षित यश लाभेल. तुमचा तिरस्कार करणार्‍यांच्या स्वभावात तुम्हाला बदल दिसेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

कर्क : राजभंग राजयोगाचा तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीतील सर्व समस्या दूर होतील. कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील. मानसिक आनंद वाढेल. पदोन्नती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची उच्च शक्यता आहे, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा राहील. नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

सिंह : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होतील. घरातील वातावरण अनुकूल राहील. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. ग्रहांची स्थिती तुमचे भाग्य मजबूत करेल. पती-पत्नीमध्ये भावनिक जवळीक कायम राहील. जीवनात प्रगतीची संधी मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

राजभंग राजयोगात काय करावे : शनिदेवाची पूजा करावी. शनि आणि राहूशी संबंधित वस्तू दान करा. यामुळे चांगले परिणाम मिळतील. शनिवारी मोहरीच्या तेलात आपल्या चेहऱ्याची प्रतिमा बघा आणि ते तेल शनिदेवाला अर्पण करा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

राजयोग तयार करणार्‍या ग्रहांना मजबूत करण्यासाठी शुक्राला बळ देण्यासाठी ॐ शुं शुक्राय नमः म्हणा. बृहस्पती मजबूत करण्यासाठी ॐ बृं बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. तसेच प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करा.  (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

WhatsApp channel

इतर गॅलरीज