मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rahul Vaidya Daughter: राहुल वैद्यच्या क्युट लेकीचा चेहरा पाहिलात का? अगदी बाबासारखी दिसतेय परी!

Rahul Vaidya Daughter: राहुल वैद्यच्या क्युट लेकीचा चेहरा पाहिलात का? अगदी बाबासारखी दिसतेय परी!

Feb 19, 2024 03:10 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Rahul Vaidya Daughter First Look: दिशा आणि राहुल यांनी आपल्या मुलीचे नाव नव्या ठेवले आहे. नुकताच त्यांनी आपल्या लेकीचा चेहरा पहिल्यांदा सगळ्यांना दाखवला आहे.

गायक-अभिनेता राहुल वैद्य सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खूपच व्यस्त झाला आहे. राहुल आता एका मुलीचा बाबा झाला आहे. त्यामुळे अभिनेता आता आपल्या मुलीसोबत वेळ घालवत असतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

दिशा आणि राहुल यांनी आपल्या मुलीचे नाव नव्या ठेवले आहे. नुकताच त्यांनी आपल्या लेकीचा चेहरा पहिल्यांदा सगळ्यांना दाखवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

'बिग बॉस १४' फेम गायक राहुल वैद्यने त्याची पत्नी दिशा परमार आणि मुलगी नव्या वैद्य यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करून त्याच्या छोट्याशा जगाची झलक शेअर केली आहे. या फोटोंमध्ये तिघेही गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यातील एका फोटोमध्ये राहुल नव्याच्या डोक्यावर चुंबन घेताना दिसत आहे. तर, त्याची पत्नी दिशा तिच्या गालावर चुंबन घेत आहे. राहुलने या फोटोंना 'मेरी दुनिया' असे कॅप्शन दिले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

राहुल आणि दिशाच्या मित्रांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बडे अच्छे लगते हैं २' मध्ये दिशाच्या ऑन-स्क्रीन सासूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शुभवी चोक्सीने या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

राहुल आणि दिशाच्या मित्रांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बडे अच्छे लगते हैं २' मध्ये दिशाच्या ऑन-स्क्रीन सासूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शुभवी चोक्सीने या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज