Rahu Ketu Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार २०२५पासून राहू आणि केतू काही राशींच्या जीवनात आनंद घेऊन येतील. यामुळे काही विशिष्ट राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.
(1 / 6)
राहू आणि केतू हे संकट घेऊन ग्रह आहेत. या ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १८ महिने, म्हणजे दीड वर्षापर्यंत चा कालावधी लागतो. राहू-केतूच्या संक्रमणाचा सर्व १२ राशींवर खोलवर प्रभाव पडतो. पंचांगानुसार राहू ३० ऑक्टोबर २०२३पासून मीन राशीत भ्रमण करत आहे.
(2 / 6)
तर, केतू ग्रह ३० ऑक्टोबर २०२३पासून कन्या राशीत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, १८ मे २०२५ रोजी राहू-केतू राशी बदलतील. राहू कुंभ राशीत जाईल. त्याचवेळी केतू सिंह राशीत प्रवेश करेल. राहू आणि केतू काही राशींमध्ये फिरताना त्यांचा शुभ-अशुभ प्रभाव पडेल.
(3 / 6)
ज्योतिष शास्त्रानुसार २०२५सालापासून राहू आणि केतू काही राशींच्या जीवनात आनंद घेऊन येतील. यामुळे काही विशिष्ट राशीसाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. या राशी सुखसोयींमध्ये राहतील. राहू आणि केतूच्या संक्रमणाचा कसा परिणाम होईल, हे जाणून घेऊया.
(4 / 6)
मिथुन : २०२५मध्ये राहू आणि केतूचे संक्रमण मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. या काळात नशीब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. प्रवास फायदेशीर ठरेल. मिथुन राशीची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांचा फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल. वैयक्तिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची पायरी चढाल.
(5 / 6)
मकर : २०२५मध्ये राहू-केतूचे संक्रमण या राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात अचानक आर्थिक लाभ होईल. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.नुकसान कमी होईल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नशीब तुम्हाला साथ देईल. आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल.
(6 / 6)
कुंभ : २०२५मध्ये राहू-केतूचे संक्रमण या राशीसाठी शुभ राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सांसारिक सुखसोयींमध्ये राहाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमीन आणि वाहन खरेदी कराल. मुलांच्या माध्यमातून चांगली बातमी मिळेल.