(4 / 6)वृषभ : तुमची राशी राहू गोचारामुळे तुम्हाला चांगले परिणाम देणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल, तर त्याचे निराकरण होईल. सरकारी नोकरीत असलेल्यांची चांगली प्रगती होईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.