मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shoe bite remedies: नवीन शूज/सँडल पायाला चावल्यास ट्राय करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Shoe bite remedies: नवीन शूज/सँडल पायाला चावल्यास ट्राय करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Jan 30, 2023 07:30 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

Shoe Bite- Ayurvedic Remedies: नवीन शूज किंवा सँडल विकत घेतल्यानंतर अनेकदा ते आपल्या पायाच्या आकारात फिट बसत नाही. त्यामुळे अनेकदा पायाच्या त्वचेला सूज येते किंवा जखमी होते. अशा जखमा बऱ्या करण्यासाठी हे आहेत काही खास घरगुती आयुर्वेदिक उपाय.

नवीन किंवा पायाच्या आकारात फिट न बसणाऱ्या शूजमुळे त्वचेला इजा होऊ शकते. अशावेळी पायाचे बोट किंवा पायाच्या त्वचेवर फोड आल्याने वेदना होतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जुंगडा यांनी अशा जखमांवर उपचार करण्यासाठी सांगितल्या आहेत या काही आयुर्वेदिक टिप्स
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

नवीन किंवा पायाच्या आकारात फिट न बसणाऱ्या शूजमुळे त्वचेला इजा होऊ शकते. अशावेळी पायाचे बोट किंवा पायाच्या त्वचेवर फोड आल्याने वेदना होतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जुंगडा यांनी अशा जखमांवर उपचार करण्यासाठी सांगितल्या आहेत या काही आयुर्वेदिक टिप्स(pexels)

कोरफड: यात दाह-विरोधी आणि थंड करणारे गुणधर्म असतात. शू बाइटमुळे पायाला झालेलं फोड बरे करण्यास मदत करते
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

कोरफड: यात दाह-विरोधी आणि थंड करणारे गुणधर्म असतात. शू बाइटमुळे पायाला झालेलं फोड बरे करण्यास मदत करते(Unsplash)

मध: फोडांभोवतीची जळजळ कमी करण्यास मध मदत करते. तसेच जखमेला इन्फेक्शन होत नाही. एक कापसाचा बोळा घेऊन तो मधात बुडवा आणि जखमेवर ठेवा. नवीन शूज घालताना फोड येऊ नयेत यासाठी दिवसातून किमान तीन वेळा पायाला मध लावावे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मध: फोडांभोवतीची जळजळ कमी करण्यास मध मदत करते. तसेच जखमेला इन्फेक्शन होत नाही. एक कापसाचा बोळा घेऊन तो मधात बुडवा आणि जखमेवर ठेवा. नवीन शूज घालताना फोड येऊ नयेत यासाठी दिवसातून किमान तीन वेळा पायाला मध लावावे.(Unsplash)

हळद आणि कडुनिंब: शू बाइटवर कडुनिंबाची पाने आणि हळद फार उपयोगी ठरतात. यातील घटक जखमेवरील जळजळ आणि संक्रमण कमी करण्यास मदत करतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

हळद आणि कडुनिंब: शू बाइटवर कडुनिंबाची पाने आणि हळद फार उपयोगी ठरतात. यातील घटक जखमेवरील जळजळ आणि संक्रमण कमी करण्यास मदत करतात.(Pixabay)

पायाला फोड आल्यास तो भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे महत्वाचे असते. जखम बरी होईपर्यंत घट्ट किंवा नवीन शूज घालणे टाळा. नवीन शूज परिधान करण्यापूर्वी त्यांच्या दोन्ही बाजूंना तेल लावल्यास चालणे अधिक आरामदायक होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पायाला फोड आल्यास तो भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे महत्वाचे असते. जखम बरी होईपर्यंत घट्ट किंवा नवीन शूज घालणे टाळा. नवीन शूज परिधान करण्यापूर्वी त्यांच्या दोन्ही बाजूंना तेल लावल्यास चालणे अधिक आरामदायक होईल.(pexels)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज