Pushpa 2 Records : 'पुष्पा २'ने रिलीजच्या ७ दिवसांत मोडले 'हे' ७ विक्रम! शाहरुख खानलाही टाकलं मागे
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pushpa 2 Records : 'पुष्पा २'ने रिलीजच्या ७ दिवसांत मोडले 'हे' ७ विक्रम! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Pushpa 2 Records : 'पुष्पा २'ने रिलीजच्या ७ दिवसांत मोडले 'हे' ७ विक्रम! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Pushpa 2 Records : 'पुष्पा २'ने रिलीजच्या ७ दिवसांत मोडले 'हे' ७ विक्रम! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Dec 13, 2024 04:22 PM IST
  • twitter
  • twitter
Pushpa 2 Records : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा २' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत ७ जबरदस्त रेकॉर्ड बनवले आहेत.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा २' चित्रपट सध्या थिएटरमध्ये पैशांचा पाऊस पाडत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २ : द रूल' चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'पुष्पा २' रिलीज झाल्यापासून रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. आता ७ दिवसांत या चित्रपटाने ७ जबरदस्त रेकॉर्ड बनवले आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(1 / 7)
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा २' चित्रपट सध्या थिएटरमध्ये पैशांचा पाऊस पाडत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २ : द रूल' चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'पुष्पा २' रिलीज झाल्यापासून रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. आता ७ दिवसांत या चित्रपटाने ७ जबरदस्त रेकॉर्ड बनवले आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.(HT_PRINT)
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट 'पुष्पा २'ने ६ दिवसांत जगभरात १००२ कोटींची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत 'पुष्पा : द रूल' हा सर्वात जलद गतीने १००० कोटी कमावणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.
twitterfacebook
share
(2 / 7)

अल्लू अर्जुनचा चित्रपट दररोज मोठी कमाई करत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने सर्वात कमी दिवसांत ४०० कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)

'पुष्पा २'ने फक्त ४ दिवसात हिंदी भाषेत २९१ कोटी रुपये कमावले होते, त्यानंतर हा चित्रपट सर्वात कमी वेळेत २५० कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला. 'पुष्पा २' दररोज नवनवीन विक्रम करत आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)
'पुष्पा २'ने फक्त ४ दिवसात हिंदी भाषेत २९१ कोटी रुपये कमावले होते, त्यानंतर हा चित्रपट सर्वात कमी वेळेत २५० कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला. 'पुष्पा २' दररोज नवनवीन विक्रम करत आहे.
अल्लू अर्जुनचा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद गतीने ३०० कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २' चित्रपटाने ५ दिवसांत हा आकडा पार केला होता.
twitterfacebook
share
(5 / 7)
अल्लू अर्जुनचा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद गतीने ३०० कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २' चित्रपटाने ५ दिवसांत हा आकडा पार केला होता.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती.'पुष्पा २' हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६७ कोटी रुपयांची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(6 / 7)
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती.'पुष्पा २' हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६७ कोटी रुपयांची कमाई केली होती.(Pappi Sharma)
अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर प्रत्येक रेकॉर्ड मोडत आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६७ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(7 / 7)
अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर प्रत्येक रेकॉर्ड मोडत आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६७ कोटींची कमाई केली होती.(PTI)
रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २: द रूल' हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. हा चित्रपट रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २ : द रूल'वर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत, ज्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे.
twitterfacebook
share
(8 / 7)
रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २: द रूल' हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. हा चित्रपट रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २ : द रूल'वर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत, ज्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे.(PTI)
इतर गॅलरीज