'पुष्पा २'ने दुसऱ्या आठवड्यात रचला नवा इतिहास! कमाईच्या बाबतीत शाहरुख खानला देखील टाकले मागे
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'पुष्पा २'ने दुसऱ्या आठवड्यात रचला नवा इतिहास! कमाईच्या बाबतीत शाहरुख खानला देखील टाकले मागे

'पुष्पा २'ने दुसऱ्या आठवड्यात रचला नवा इतिहास! कमाईच्या बाबतीत शाहरुख खानला देखील टाकले मागे

'पुष्पा २'ने दुसऱ्या आठवड्यात रचला नवा इतिहास! कमाईच्या बाबतीत शाहरुख खानला देखील टाकले मागे

Dec 19, 2024 12:31 PM IST
  • twitter
  • twitter
अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाने यंदा अनेक विक्रम मोडले आहेत. आता या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्याचे एकूण कलेक्शन समोर आले आहे. या कमाईने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत.
'पुष्पा २'ची कमाई खूपच प्रभावी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. पुष्पा २ची दुसऱ्या आठवड्यांची कमाई भारतातील इतर चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)
'पुष्पा २'ची कमाई खूपच प्रभावी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. पुष्पा २ची दुसऱ्या आठवड्यांची कमाई भारतातील इतर चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त आहे.(instagram)
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रूल' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १४ दिवसात ९७३.२ कोटी रुपये कमावले आहेत आणि १४ दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रूल' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १४ दिवसात ९७३.२ कोटी रुपये कमावले आहेत आणि १४ दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.(instagram)
एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपट ज्युनियर NTR आणि राम चरण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात भारतात ६७३ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(3 / 6)
एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपट ज्युनियर NTR आणि राम चरण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात भारतात ६७३ कोटींची कमाई केली होती.(instagram)
प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाने १४ दिवसांत ५३६.७५ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(4 / 6)
प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाने १४ दिवसांत ५३६.७५ कोटींची कमाई केली होती.(instagram)
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने भारतात १४ दिवसांत ५१७ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(5 / 6)
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने भारतात १४ दिवसांत ५१७ कोटींची कमाई केली होती.(instagram)
पठान
twitterfacebook
share
(6 / 6)
पठान(instagram)
स्त्री 2
twitterfacebook
share
(7 / 6)
स्त्री 2(instagram)
इतर गॅलरीज