pune tripurari purnima: श्री महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांनी साकारली प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली-pune tripurari purnima celebretion at shree mahalakshmi temple ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  pune tripurari purnima: श्री महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांनी साकारली प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली

pune tripurari purnima: श्री महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांनी साकारली प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली

Nov 27, 2023 06:59 AM IST
  • twitter
  • twitter
  • pune tripurari purnima celebretion at Shree Mahalakshmi Temple: प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली....विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास... नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पहायला मिळाले.
पुण्यातील विविध मंदिरात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिवे लावून  प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली सकरण्यात आली होती.   दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात जय श्रीराम... श्री महालक्ष्मी माता की जय... च्या नामघोषात  पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.
share
(1 / 7)

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़. 
share
(2 / 7)

यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
share
(3 / 7)

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व विश्वकर्मा विद्यालय यांनी दीपोत्सवातील पणत्यांची आरास केली.
share
(4 / 7)

महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून अयोध्येतील श्रीराम मंदिर उजळून निघू देत, अशी शुभेच्छा व प्रार्थना यानिमित्ताने देवीचरणी करण्यात आली.
share
(5 / 7)

ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने दीपोत्सव साजरा करीत आहोत.
share
(6 / 7)

दिव्यांच्या प्रकाशाने ज्याप्रमाणे अंधकार दूर होतो, त्याप्रमाणेच समाजातील वंचित व गरजू घटकाच्या आयुष्यातील  अंधकार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज