(5 / 5)वेदपाठशाळेच्या वर्धापनदिन महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चारही वेदांच्या पारायणाचा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा सांगता समारंभ यावेळी झाला. वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेत आज त्रिपुरारीची पूजा आणि आरती करण्यात आली. आकाशकंदील, आकर्षक विद्युत रोषणाई आणि शेकडो पणत्यांनी प्रांगण उजळून निघाले होते.